मतापूरता म्हातारा

वात्रटिका

मतापुरता म्हातारा
----------------------
मतदानाच्या दिवशी
प्रेमाचे पेव फुटतात
म्हाताऱ्यांच्या रूपात
साऱ्यांना देव भेटतात

मतदान होताच मग
देवाला वाली नसतो
मतापूरता म्हातारा
प्रेमभाव जाली असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दिनांक:-10.10.2017
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी