बळीची दिवाळी

बळीची दिवाळी

दिवाळीच्या तोंडावर

मुहूर्त एकदाच मिळाला

कर्जमाफीचा अर्थ काय

आता कुठे तो कळाला

माफीने बळीची दिवाळी

सध्या तरी गोड म्हणावी

सरकारने जर भाववाढ केली

त्यांना बळीची ओढ म्हणावी

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी