निवडणूक

वात्रटिका

निवडणुक
-------------
आपल्या इकडे निवडणूक
पैशाची,दारूची असते
आपल्या देशात लोकशाही
उधळलेल्या वारुची असते

जो तो मातलाय,उतलाय
हवे तसे उधळत आहे
बिचारी लोकशाही गप्प
बिनबोभाट आदळत आहे

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'