बाराचा आधार

वात्रटिका

आधारच्या लिंकची
बारावीला जोड असेल
बारावीच्या परीक्षांनाही
बाराअंकी ओढ असेल

जन्मापासून मृत्यूपर्यंत
बाराचा आधार झालाय
कुठल्या कुठल्या जोडण्याने
माणूस मात्र बेजार झालाय

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.26.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'