वात्रटिका मरण नगदी पालिका --------------------------- शहरा शहरामध्ये आता रोज मरणाची मालिका मुंबई शहर म्हणजेच मरण नगदी पालिका पूर आणि इमारतींनंतर जीवनाचा पूल कोसळला माणसाच्या मारण्याने अर...
सांगा ना साहेब -------------------- तुम्हीच माणसाच्या औलादी आम्ही किडेमुंग्या जणू आमचं जगणं जगणं नाही जीव मुठीत धरून रोज मरावं लागतंय आम्हाला भाव मिळत नाही दहशतवादी हल्ला होतो ऑक्सिज...
वात्रटिका शिक्षक बदल्याचा खो --------------------------- कुठे खुशी कुठे गम कुणी वाचले कुणाला खो बदल्याचे भिजत घोंगडे शिक्षणाच्या आईचा घो सरकारी जीआरला पुन्हा रोज कोर्टाची पायरी आहे थांबा म...
वात्रटिका ग्रामिणचा राजा -------------------- ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजू लागला बँडबाजा जो तो समजू लागला स्वतःला ग्रामिणचा राजा डायरेक्ट जन निवडीने अनेकजण दंगले आहेत त्यांचे सरपं...
वात्रटिका भिती ------- सोशल मतावर बंदी हे जरा अती आहे सरकारच्या मनामध्ये तरुणाईची भिती आहे असे फतवे काढणे हे काही ठिक नाही मत मांडण्याचे स्वातंत्र्य तुम्ही दिलेले भिक नाही ...
वात्रटिका पेट्रोल -------- ग्राहकांच्या खिशाला भला मोठा झोल आहे जे नको तेवढे वाढले ते आज पेट्रोल आहे कोणी काही बोलावे तर त्यावर लगेच बंदी आहे राज्य कोणासाठी असते ही कशाची नां...
वात्रटिका दाढी ------- खरच दाढी काय असते ? दाढी दोन नावं आहेत एकाच गावाचे तुकड्याने झालेले दोन गावं आहेत शेतक-यांच्या मनातील दोन असे हंस आहेत त्यांचे आता एकमेकांना जहरीले दंश ...
वात्रटिका राजकीय फुटबॉल ------------------------- सत्ता म्हणजे राजकारण राजकारण म्हणजे सत्ता या सत्तेच्या हव्यासाने बदलतो पक्षीय पत्ता पक्ष बदलीचे त'राणे' हे जुनेच सूत्र असते प्रत्येकवे...
वात्रटिका खालून वरून पाणी ------------------------ थोड्या जास्त पावसाने अवस्था झाली दिनवाणी पूल तुटले रस्ते फाटले खालून वरून गेले पाणी आमची यंत्रणा म्हणजे शुद्ध खाऊगल्ली झालीय रोज रोज म...
वात्रटिका लोकशाहीचा लिलाव ---------------------------- गावागावात सरपंचकीचे बोलीने भाव होऊ लागले सत्तरीच्या लोकशाहीचे असे लिलाव होऊ लागले लोकशाहीच्या बाजाराने खरेदी विक्री जोमात आहे लोक...
वात्रटिका गट आणि वट ------------------ यांच्याकडे गट आहेत त्यांच्याकडे गट आहेत साऱ्या राजकीय पक्षात सारे गटच गट आहेत 'गट नाही तर वट' नाही हे जणू ब्रीदवाक्य आहे टोळीटोळीने नांदत राहणे य...
वात्रटिका एक साला मच्छर ------------------------ इथून तिथून लाईटला आलेला मोठा लोड लाईटच्या लपाछपीने मच्छरांचे तोंड गोड लाईट गुल मच्छर फुल रक्त आता आटू लागले मच्छर हिजडा बणवतो हे आता पटू ल...
वात्रटिका हंगामी प्रेम --------------- उत्सवाचे शिपाई आम्ही उत्सवाचे शिपाई वर्षभर त्याकडे पुन्हा कोणी पाहायचे नाही योग केला एक दिवस आता फुटबॉल खेळूया हंगामी प्रेम साजरे करून पु...
वात्रटिका धार्मिक घोळ ----------------- आमच्या धार्मिकतेत कुठेतरी घोळ आहे जिथे धाड पडायला नको तिथे चक्क टोळ आहे जिथे शंकेचे छिद्र नको तिथे मोठे बोळ आहे मनाला शांती मिळावी तिथेच कल्ल...
वात्रटिका डुप्लिकेट बाबा ------------------- भोंदूच्या मागे लागून भक्तिभावाने राबा शोध घ्या यादीमध्ये आपला आहे का बाबा ? जगोजागी थाटलेल्या दुकानांची गर्दी थेट आहे रंगावर कोणी जाऊ नक...
वात्रटिका सरपंचकी ------------- गावात कित्येकांना दिवा स्वप्न पडू लागले स्वप्नांच्या पडण्याने चर्चेने रान झडू लागले राजकारणाचा नाद खरच खूप वाईट आहे सारपंचकीच्या नादाने साऱ्...
वात्रटिका विस्तारसूत्र -------------- मंत्रिमंडळ विस्ताराने कही खुषी कही गम कुणाची गरज नाही असाही त्यात दम काही आशेने झुरले काही बळीचे बोकड मोठ्या मोठ्या वाघांचे केले त्यांनी ...
वात्रटिका सत्यमेवची किंमत ----------------------- बोलणाऱ्याने बोलत जावे लिहिणाऱ्याने कोलत जावे बोलता लिहिता एक दिवस मृत्यूने तुम्हास सोलत जावे असत्यासमोर दिवसाढवळ्या मान आता झुकवाव...
वात्रटिका विस्तारसूत्र -------------- मंत्रिमंडळ विस्ताराने कही खुषी कही गम कुणाची गरज नाही असाही त्यात दम काही आशेने झुरले काही बळीचे बोकड मोठ्या मोठ्या वाघांचे केले त्यांनी ...
वात्रटिका घुसखोरी ------------ परप्रांतीय लोकांची ठिकठिकाणी शिरजोरी सरकारच्या कर्जमाफीत त्यांचीही तत्वतः घुसखोरी ऑनलाईन कर्जमाफीत घुसखोर गुंतले आहेत सरकारी कर्जमाफीत त्...
वात्रटिका पाणी मुरायला जागा -------------------------- मुंबई शहराच्या बोकांडी लोकसंख्येचा भार आहे शहराच्या हालातीचे लोकसंख्या हे सार आहे इतक्या वर्षाच्या राज्यात कुठे कुठे पाणी मुरले आ...
वात्रटिका परिणाम झिरो ------------------ नोटांच्या बदलण्याने नमो झाले रात्रीत हिरो नोटबंदीने काय झाले नोटबंदीचा परिणाम झिरो हे काही मनचे नाही हा सरकारी अहवाल जनतेच्या नशीबामध्ये ...
वात्रटिका ग्राम'पंचाईत' ---------------- ग्रामपती होण्यासाठी आता थेट चढाई आहे पळवापळवी थांबेल आता अशी लढाई आहे जनतेतून थेट निवडीने अनेकांची पंचाईत होईल खिसा गरम तो उमेद्वार याने ग...
वाचत जा ------------- जीवनामध्ये जगताना स्वतःला थोडं वाचत जा ||धृ|| मोठेपणाच्या गप्पा मारीत पाहिजे तसा नाचत जा जीवन एक खड्डा असतो पाण्यासारखे साचत जा मऊमऊ वाटत असेल कधीमधी बोचत जा भ...