धार्मिकतेत घोळ

वात्रटिका

धार्मिक घोळ
-----------------
आमच्या धार्मिकतेत
कुठेतरी घोळ आहे
जिथे धाड पडायला नको
तिथे चक्क टोळ आहे

जिथे शंकेचे छिद्र नको
तिथे मोठे बोळ आहे
मनाला शांती मिळावी
तिथेच कल्लोळ आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.15/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी