लोकशाहीचा लिलाव

वात्रटिका

लोकशाहीचा लिलाव
----------------------------
गावागावात सरपंचकीचे
बोलीने भाव होऊ लागले
सत्तरीच्या लोकशाहीचे
असे लिलाव होऊ लागले

लोकशाहीच्या बाजाराने
खरेदी विक्री जोमात आहे
लोकशाहीचा पुत्र विकास
तो जन्मताच कोमात आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.22/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'