जातीचे ढग

वात्रटिका

जातीचे ढग
---------------
माणूस कितीही शिकला
जात मनामनात पक्की
जिथे जिथे मिरवता येते
तिथे मिरवता येते नक्की

एकविसाव्या शतकातही
जातीयतेचे ढग भिनलेले
सोवळया ओवळ्यात
माणसं पुन्हा सिनलेले

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.12/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी