शाळेच्या कळा

वात्रटिका

शाळेच्या कळा
---------------------
नफेखोरी अंगात शिरली
लेकरांची कोणाला चिंता
शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये
जिवाचाच जास्त गुंता

चिमुकल्या जीवांवर
ह्या कसल्या झळा
विचारही करवत नाही
अशा शैक्षणिक कळा

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.19/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी