अज्ञान
वात्रटिका
अज्ञान
----------
अज्ञानाच्या करणीने
अनेकांना लुटलं जातं
ज्ञानी लोकांचं भरतं
म्हणून पोट सुटलं जातं
ही लूट तेंव्हापर्यंत
अशीच चालू राहील
जोपर्यंत अज्ञानी माणूस
माना डोलत राहिल
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.10/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment