भिती

वात्रटिका

भिती
-------
सोशल मतावर बंदी
हे जरा अती आहे
सरकारच्या मनामध्ये
तरुणाईची भिती आहे

असे फतवे काढणे
हे काही ठिक नाही
मत मांडण्याचे स्वातंत्र्य
तुम्ही दिलेले भिक नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.25/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी