मरण नगदी पालिका

वात्रटिका

मरण नगदी पालिका
---------------------------
शहरा शहरामध्ये आता
रोज मरणाची मालिका
मुंबई शहर म्हणजेच
मरण नगदी पालिका

पूर आणि इमारतींनंतर
जीवनाचा पूल कोसळला
माणसाच्या मारण्याने
अरबी समुद्र फेसाळला

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी