पेट्रोल

वात्रटिका

पेट्रोल
--------
ग्राहकांच्या खिशाला
भला मोठा झोल आहे
जे नको तेवढे वाढले
ते आज पेट्रोल आहे

कोणी काही बोलावे तर
त्यावर लगेच बंदी आहे
राज्य कोणासाठी असते
ही कशाची नांदी आहे ?

श्रीकृष्ण उबाळे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी