सरी

वात्रटिका

सरी
------
ये गं ये गं सरी
नाल्या गटारं भरी
सर आली धावून
माणसचं गेली वाहून

नाले गटारं रस्त्यावर
मरण कसं सस्त्यावर
सरीने केली मज्जा
शहरांचा उडाला फज्जा

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.16/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी