पाणी मुरायला जागा

वात्रटिका

पाणी मुरायला जागा
--------------------------
मुंबई शहराच्या बोकांडी
लोकसंख्येचा भार आहे
शहराच्या हालातीचे
लोकसंख्या हे सार आहे

इतक्या वर्षाच्या राज्यात
कुठे कुठे पाणी मुरले आहे ?
पाणी मुरायला जागा नाही
ते वाटेल तिथे शिरले आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.06/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'