परिणाम झिरो
वात्रटिका
परिणाम झिरो
------------------
नोटांच्या बदलण्याने
नमो झाले रात्रीत हिरो
नोटबंदीने काय झाले
नोटबंदीचा परिणाम झिरो
हे काही मनचे नाही
हा सरकारी अहवाल
जनतेच्या नशीबामध्ये
फक्त आणि फक्त हाल
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.05/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment