सत्यमेवची किंमत

वात्रटिका

सत्यमेवची किंमत
-----------------------
बोलणाऱ्याने बोलत जावे
लिहिणाऱ्याने कोलत जावे
बोलता लिहिता एक दिवस
मृत्यूने तुम्हास सोलत जावे

असत्यासमोर दिवसाढवळ्या
मान आता झुकवावी लागते
देशात 'सत्यमेव जयते'साठी
मृत्यूने किंमत चुकवावी लागते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.08/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'