एक साला मच्छर
वात्रटिका
एक साला मच्छर
------------------------
इथून तिथून लाईटला
आलेला मोठा लोड
लाईटच्या लपाछपीने
मच्छरांचे तोंड गोड
लाईट गुल मच्छर फुल
रक्त आता आटू लागले
मच्छर हिजडा बणवतो
हे आता पटू लागले
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.20/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment