राजकीय फुटबॉल

वात्रटिका

राजकीय फुटबॉल
-------------------------
सत्ता म्हणजे राजकारण
राजकारण म्हणजे सत्ता
या सत्तेच्या हव्यासाने
बदलतो पक्षीय पत्ता

पक्ष बदलीचे त'राणे'
हे जुनेच सूत्र असते
प्रत्येकवेळी गळ्यामध्ये
नवे मंगळसूत्र असते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.24/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'