दाढी

वात्रटिका

दाढी
-------
खरच दाढी काय असते ?
दाढी दोन नावं आहेत
एकाच गावाचे तुकड्याने
झालेले दोन गावं आहेत

शेतक-यांच्या मनातील
दोन असे हंस आहेत
त्यांचे आता एकमेकांना
जहरीले दंश आहेत

श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी, सोलापूर
दि.17.09.2017
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी