ग्रामीणचा राजा

वात्रटिका

ग्रामिणचा राजा
--------------------

ग्रामपंचायत निवडणुकीचा
वाजू लागला बँडबाजा
जो तो समजू लागला
स्वतःला ग्रामिणचा राजा

डायरेक्ट जन निवडीने
अनेकजण दंगले आहेत
त्यांचे सरपंचकीचे स्वप्न
मनामनात रंगले आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.27/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'