हंगामी प्रेम
वात्रटिका
हंगामी प्रेम
---------------
उत्सवाचे शिपाई
आम्ही उत्सवाचे शिपाई
वर्षभर त्याकडे पुन्हा
कोणी पाहायचे नाही
योग केला एक दिवस
आता फुटबॉल खेळूया
हंगामी प्रेम साजरे करून
पुन्हा वर्षभर लोळूया
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.18/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment