गट आणि वट

वात्रटिका

गट आणि वट
------------------
यांच्याकडे गट आहेत
त्यांच्याकडे गट आहेत
साऱ्या राजकीय पक्षात
सारे गटच गट आहेत

'गट नाही तर वट' नाही
हे जणू ब्रीदवाक्य आहे
टोळीटोळीने नांदत राहणे
यातच नेत्यांना सख्य आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.21/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'