सरपंचकी
वात्रटिका
सरपंचकी
-------------
गावात कित्येकांना
दिवा स्वप्न पडू लागले
स्वप्नांच्या पडण्याने
चर्चेने रान झडू लागले
राजकारणाचा नाद
खरच खूप वाईट आहे
सारपंचकीच्या नादाने
साऱ्यांची हवा टाईट आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.11/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment