विस्तारसुत्र
वात्रटिका
विस्तारसूत्र
--------------
मंत्रिमंडळ विस्ताराने
कही खुषी कही गम
कुणाची गरज नाही
असाही त्यात दम
काही आशेने झुरले
काही बळीचे बोकड
मोठ्या मोठ्या वाघांचे
केले त्यांनी खोकड
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.09/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment