ग्राम'पंचाईत'

वात्रटिका

ग्राम'पंचाईत'
----------------
ग्रामपती होण्यासाठी
आता थेट चढाई आहे
पळवापळवी थांबेल
आता अशी लढाई आहे

जनतेतून थेट निवडीने
अनेकांची पंचाईत होईल
खिसा गरम तो उमेद्वार
याने ग्राम हवा टाईट होईल

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.04/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी