डुप्लिकेट बाबा

वात्रटिका

डुप्लिकेट बाबा
-------------------
भोंदूच्या मागे लागून
भक्तिभावाने राबा
शोध घ्या यादीमध्ये
आपला आहे का बाबा ?

जगोजागी थाटलेल्या
दुकानांची गर्दी थेट आहे
रंगावर कोणी जाऊ नका
ते चक्क डुप्लिकेट आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.14/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'