खालून वरून पाणी
वात्रटिका
खालून वरून पाणी
------------------------
थोड्या जास्त पावसाने
अवस्था झाली दिनवाणी
पूल तुटले रस्ते फाटले
खालून वरून गेले पाणी
आमची यंत्रणा म्हणजे
शुद्ध खाऊगल्ली झालीय
रोज रोज मरत जगणे
जीवनाची किल्ली झालीय
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.23/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment