बदल्यांचा खो
वात्रटिका
शिक्षक बदल्याचा खो
---------------------------
कुठे खुशी कुठे गम
कुणी वाचले कुणाला खो
बदल्याचे भिजत घोंगडे
शिक्षणाच्या आईचा घो
सरकारी जीआरला पुन्हा
रोज कोर्टाची पायरी आहे
थांबा म्हणल्याने थांबेना
शिक्षक बदलीची शायरी आहे
श्रीकृष्ण उबाळे
Comments
Post a Comment