घुसखोरी
वात्रटिका
घुसखोरी
------------
परप्रांतीय लोकांची
ठिकठिकाणी शिरजोरी
सरकारच्या कर्जमाफीत
त्यांचीही तत्वतः घुसखोरी
ऑनलाईन कर्जमाफीत
घुसखोर गुंतले आहेत
सरकारी कर्जमाफीत
त्यांनी हात धुतले आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.07/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment