Posts

Showing posts from November, 2018

तथ्य

वात्रटिका तथ्य भोकणारे भोकतात खोकणारे खोकतात कवडीची किंमत नाही तेच गरळ ओकतात उत्तराला प्रतिउत्तर देऊन आपली उगाच जिरवू नये त्यांच्यासारखे वागून त्यांचाच पाढा गिरव...

शिक्का

वात्रटिका शिक्का आरक्षणाच्या मुद्द्यावर सोळा टक्की शिक्का श्रेयबाजीच्या युद्धासाठी जो तो झाला पक्का टिकण्याचे काळच सांगेल सांगायला आज मुद्दा झाला निवडणुकीच्या ...

शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ

Image
शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ | अशुभ मंगळ मंगळाचे ||१|| हाताचीया दीपे दुराविली निशी | न देखीजे कैसी आहे ते ही ||२|| सुख दुःखाहूनी नाही विपरीत | देतील आघात ह...

रणकंदन

वात्रटिका रणकंदन समाजाच्या फायद्यापेक्षा स्वहिताची चिंता आहे आरक्षणाच्या प्रश्नावर हाच मोठा गुंता आहे कुणी भडकवतात कुणी भडकवून घेतात स्वतःचेच झेंडे स्वतःच सारे ...

बदला बदली

वात्रटिका बदलाबदली जो नंदीबैल असतो तो नेहमीच खास होतो भ्रष्टाचारात येतो आडवा त्यांचा नेहमी त्रास होतो पारदर्शक प्रशासनासाठी कोरडा केलेला घसा असतो इमनदारांच्या बद...

बगळ्यांची भावकी

वात्रटिका बगळ्यांची भावकी महाराष्ट्रात दुष्काळ असताना नेत्यांचे प्रश्नच वेगळे आहेत पदाच्या माशांवर टपलेले इथून तिथून बगळे आहेत त्यांचं ज्यांने भरत असतं त्याच बा...

प्रश्न

वात्रटिका प्रश्न कोणतेही प्रश्न कधीच मिटवायचे नसतात राजकारण्यांना नेहमी पेटवायचे असतात राजकारणाचं पीक जोमानं पिकवलं जातं पेटत्या जाळावरच बरंच शेकवलं जातं माणुस...

दधिमाजी लोणी

Image
४.दधिमाजी लोणी दधिमाजी लोणी जाणती सकळ | ते काढी निराळे जाणे मंथन ||१||  अग्नी काष्टामाजी ऐसे जाणे सकळ | मथिलीयाविण कैसा जाळी ? ||२|| तुका म्हणे मुख मळीण दर्पणी | उजळील्यावाचून कैसे भासे ?||३||        दह्यामध्ये लोणी असतं हे सार्‍यांना ठाऊक असतं. ते दह्यापासून वेगळं कसं करायचं ? याचीही माहिती सर्वांना असते.पण जो त्याच मंथन करतो, त्याला घुसळवतो तोच ते काढू शकतो.प्रयत्न केल्याने यश मिळतं , व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते, नियमित अभ्यासाने अपेक्षित निकाल लागतो हे सार्‍यांना समजत असतं.साऱ्यांना त्याचे अभ्यास, व्यायाम,प्रयत्न यांचं महत्त्व तसेच विविध मार्गही माहीत असतात. परंतु यशाचं लोणी त्यालाच मिळतं जो नियमित प्रत्यक्ष प्रयत्न करतो. नुसते मार्ग माहीत असून उपयोग नाही.नुसते ज्ञान असून उपयोग नाही.ज्ञानाचा उपयोग जेव्हा प्रत्यक्ष केला जातो तेव्हा खरा लाभ,खरे फळ आपणास मिळत असते. लाकडामध्ये अग्नी असतो याचे ज्ञान सर्वांना असते. परंतु घर्षण केल्याशिवाय त्याचा जाळ कसा निर्माण होईल ? म्हणजे संघर्ष , प्रयत्न याशिवाय काही साध्य होत नाही.प्रयत्नांशिवाय 'दे रे हरी पलं...

रामबाण

वात्रटिका रामबाण तोंडांमध्ये रामबाण डोक्यात मत आहे आयोध्येच्या रामा तुझी पंचवार्षिक पत आहे निवडणूक आली की तू किती आठवतोस मंदिराच्या तिव्र भावना मनामध्ये साठवतोस द...

निवडणूक मसाला

वात्रटिका निवडणूक मसाला मंदिर मंदिर रामा तुझे रे मंदिर बोलक्या पोपटांना थोडा येईना रे धीर काम धाम उद्योग यांनी सोडले रे घर आरे भावनेच्या भक्ता एका इशाऱ्याने मर एकादा...

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ

Image
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ मुंगीचिया घरा कोण जाय मूळ ? | देखोनिया गूळ धाव घाली ||१|| याचकाविण काय खोळंबला दाता ? | तोचि धावे हिता आपुलिया ||२|| उदक अन्न काय म्हणे मज खा ये | भुकेला तो जा...

आरक्षण

वात्रटिका आरक्षण आरक्षणाच्या प्रमोशनसाठी मीडियातून मिरवू लागले मागच्यांनी जे केले तोच कित्ता गिरवू लागले नावात अदलाबदली बाकी सारी खेळी वाटते आरक्षणाची ही घोषणा ट...

पोटाकडे पाय

वात्रटिका पोटाकडे पाय सत्य आणि न्यायाची खरंच आयमाय आहे स्वतःच्या पोटाकडे स्वतःचा पाय आहे सत्तेच्या जोरापुढे कायदा ठरतो झूट ज्याच्यावर अन्याय त्याचीच होते लूट जाती...

राजकीय फटाके

वात्रटिका राजकीय फटाके काहीजणांचे नेहमीच सटाक्यावर सटाके आहेत राजकारणातही वेगवेगळ्या नमुन्याचे फटाके आहेत कुणी टिकल्या तुडतुड्या कुणी भुईनळे असतात कुणाच्या लां...

आघाडी

वात्रटिका आघाडी सत्तेची झालेली पाहून बिघाडी दोघांनाही वाटते करावी आघाडी दिसायला शोभते नैसर्गिक जोडी हातात फिट्ट बसतेय घडी विसरायचे म्हणतात मनामनातील भेद अनेकांन...

उभा ऐल थडी

Image
उभा ऐल थडी उभा ऐल थडी | तेणें घालू नये उडी ||१|| पुढे गेल्याचे उपाय | करावे ते केले काय ||२|| दिसते आहारी | नये जाऊ ऐशावरी ||३|| आळसाचे धाडी | तुका म्हणे बहु नाडी ||४||            नदीला खूप पाणी असेल आणि नदी तरुन एका तीरावरून पलीकडे दुसर्‍या तीरावर जायचं असेल. हे काम करण्यासाठी मनामध्ये हिंमत असावी लागते. हिम्मत नसताना उगाच मारायची म्हणून पाण्यात उडी मारू नये. आपल्या मनाची तयारी नसताना, योग्य ती तयारी नसताना उडी मारू नये. त्यासाठी प्रथम मनाची पक्की तयारी करावी. उडी मारण्याच्या इतर गोष्टी माहिती करून घेऊन पाण्यात उडी मारायची. याचा सरळ अर्थ असा कुठलीही गोष्ट करायची म्हणून करायला नको. योग्य सराव,योग्य तयारी, मनाचा पक्का निर्धार व्हायला हवा. नाही तर मनाची तयारी नाही आणि पाण्यात उडी घेतली तर मधेच लटकून बसण्याची,वेळ प्रसंगी बुडून मरण्याची वेळ येऊ शकते.दुसऱ्या तीरावर पोचण्याचा विचार सोडूनच दिलेला बरा.आपल्या अगोदर पाण्यात उडी मारून यशस्वीपणे पैलतीराला पोचले आहेत त्यांनी काय काय प्रयत्न केले ते नीटपणे समजून घेऊन त्या मार्गाने आपण सहज पोहोचावं. योग्...

तांबियाचे नाणे

Image
तांबियाचे नाणे तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले | जरी हिंडवीले देशोदेशी ||१|| करणीचे काही न मने सज्जना | यावे लागेल मना वृद्धांचिया ||२|| हिरियासारिखा दिसे शिरगोळा | पारखी ते डो...

सत्तादास

वात्रटिका सत्तादास जिकडे असेल हवा तिकडे मी उफणतो ज्या विचाराने चालतो त्याला मी दफणतो लोकांना हसवणारी शीघ्र कविता भारी हसं करून घेण्याची क्लुप्ती माझी न्यारी स्टेटम...

नामांतर

वात्रटिका नामांतर नामांतराची चर्चा आली बघा रंगात जो तो कसा बोलतोय तावातावाच्या ढंगात नावामधल्या बदलात खरंच काही असतं का? नावामधल्या हवेमध्ये बरंच काही असतं का? निवड...

रामायण

वात्रटिका रामायण ज्याला त्याला हवेत सत्तेचे मोठमोठे आलू निवडणुकी अगोदर होते रामायण चालू सारीकडे शब्दांच्या हनुमान उड्या आहेत तवा तापवायला काहींच्या पुड्या आहेत म...

तांबियाचे नाणे

Image
तांबियाचे नाणे तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले | जरी हिंडवीले देशोदेशी ||१|| करणीचे काही न मने सज्जना | यावे लागेल मना वृद्धांचिया ||२|| हिरियासारिखा दिसे शिरगोळा | पारखी ते डोळा न पाहती ||३|| देऊनिया भिंग कमाविले मोती | पारखिया हाती घेता नये ||४|| तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ | आपुले हे चित्त आपणा ग्वाही ||५||             तांब्याचं नाणं सोन्याच्या किमतीमध्ये चालू शकत नाही.जरी आपण त्याला खोटंखोटं सोनं म्हटलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या देशात नेलं तरी त्याला सोन्याची किंमत मिळू शकत नाही. एखाद्याची पारख करायची असेल तर त्याचा वरवरचा वेश पाहून उपयोग नाही. एखादी व्यक्ती खोटी डुप्लिकेट असेल.तिच्या वरच्या दिसण्यावरून तिला सज्जन समजायचे नाही.अनुभवी लोकांचं त्याबद्दल काय मत आहे हे पाहावं.अनुभवी लोक बरोबर पाहताक्षणी ओळखतात पुढचा माणूस कसा आहे. एखाद्यानं कितीही सज्जनपणाचा आव आणला तरी अनुभवी त्याला लगेच पारखतात. गारगोटीचा गोळा हिऱ्यासारखा दिसला म्हणून जाणकार त्याला हिरा समजत नाहीत. जाणकार गार...