रामबाण

वात्रटिका

रामबाण

तोंडांमध्ये रामबाण
डोक्यात मत आहे
आयोध्येच्या रामा तुझी
पंचवार्षिक पत आहे

निवडणूक आली की
तू किती आठवतोस
मंदिराच्या तिव्र भावना
मनामध्ये साठवतोस

दोघांच्या युद्धात
विरोधी आपले गार
काही म्हणता येईना
अवघड जागी मार

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी