निवडणूक मसाला

वात्रटिका

निवडणूक मसाला

मंदिर मंदिर
रामा तुझे रे मंदिर
बोलक्या पोपटांना
थोडा येईना रे धीर

काम धाम उद्योग
यांनी सोडले रे घर
आरे भावनेच्या भक्ता
एका इशाऱ्याने मर

एकादाच काय तो
संपव निवडणूक मसाला
माणुसकीचा पुन्हा पुन्हा
देवा नको करू काला

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'