रामायण
वात्रटिका
रामायण
ज्याला त्याला हवेत
सत्तेचे मोठमोठे आलू
निवडणुकी अगोदर
होते रामायण चालू
सारीकडे शब्दांच्या
हनुमान उड्या आहेत
तवा तापवायला
काहींच्या पुड्या आहेत
मंदिराचा प्रश्न मिटने
राजकीय तोट्याचे आहे
एकमेकांशी असे भिडणे
खोट्या खोट्याचे आहे
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment