श्रेयबाजी

वात्रटिका

श्रेयबाजी

हे म्हणतात आमचे
तेही म्हणतात आमचे
राष्ट्रपुरुष साऱ्यांचे
होऊ नका रे चमचे

निवडणुकीच्या आगेमागे
निर्माण केला जातो पेच
माझे तुझे म्हणण्याची
चालू झाली रस्सीखेच

साऱ्यांकडून जरी आज
फक्त श्रेयबाजी आहे
विचार त्यांचे वागायला
खरंच कोण राजी आहे?

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी