कर्ज
वात्रटिका
कर्ज
बँकेत भराभर
अर्ज मिळू लागतील
मिनिटात कोटीचे
कर्ज मिळू लागतील
कर्ज एकदा मिळाले
विदेशात फरार होतील
सत्ताधारी विरोधकांत
शाब्दिक थरार होतील
हातात भोपाळ देऊन
शब्दांचे घोष आहेत
लोकांच्या मनामध्ये
आशेने जोश आहेत
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment