आरक्षण

वात्रटिका

आरक्षण

आरक्षणाच्या प्रमोशनसाठी
मीडियातून मिरवू लागले
मागच्यांनी जे केले
तोच कित्ता गिरवू लागले

नावात अदलाबदली
बाकी सारी खेळी वाटते
आरक्षणाची ही घोषणा
टाकाऊ आणि शिळी वाटते

खोदा पहाड निकला चुहा
हीच आरक्षणाची गत आहे
हे कदापी टिकणार नाही
एवढेच आमचे मत आहे

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी