आघाडी
वात्रटिका
आघाडी
सत्तेची झालेली
पाहून बिघाडी
दोघांनाही वाटते
करावी आघाडी
दिसायला शोभते
नैसर्गिक जोडी
हातात फिट्ट
बसतेय घडी
विसरायचे म्हणतात
मनामनातील भेद
अनेकांना लागले
मुख्य पदाचे वेध..!
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
वात्रटिका
आघाडी
सत्तेची झालेली
पाहून बिघाडी
दोघांनाही वाटते
करावी आघाडी
दिसायला शोभते
नैसर्गिक जोडी
हातात फिट्ट
बसतेय घडी
विसरायचे म्हणतात
मनामनातील भेद
अनेकांना लागले
मुख्य पदाचे वेध..!
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment