उपरा

वात्रटिका

उपरा

जातीअंत बोंबलणारे
जातीद्वेष ओकू लागले
पिसाळलेलं कुत्रं चावावं
तसंच ते भोकू लागले

मुलींविषयी समजलं
तुमचं नेमकं मत काय ?
समाजात फिरून बघा
तुमची नेमकी पत काय ?

अजूनही खाली असलेला
तुमच्या विचाराचा कोपरा
यालाच म्हणता येईल
बौद्धिक दृष्टीने उपरा...!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी