कांद्याचा वांदा

वात्रटिका

कांद्याचा वांदा

ज्याचा भाव पडलेला
वांदा एके वांदा
उत्पादकांच्या डोळ्यात
अश्रू आणतो कांदा

भाव थोडा चढला
जमाना सारा रडतो
शेतकरी विरोधी कायदा
शेतकऱ्यांना नडतो

परवडला जरी नाही
कांदा विकला पाहिजे
स्वस्त मस्त म्हणू नका
शेतकरी टिकला पाहिजे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी