आयोग
वात्रटिका
आयोग
सोळाचा आयोग
एकोणविसला दिला
सरकारी कर्मचारी
जाम खूश झाला
आयोगाचे नाव
आहे म्हणे सातवा
लागू करायला
निघाला फतवा
आयोगाच्या घोषणेनं
बायका झाल्या दंग
सोन्याच्या नावानं
साहेबांचं डोकं तंग
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
वात्रटिका
आयोग
सोळाचा आयोग
एकोणविसला दिला
सरकारी कर्मचारी
जाम खूश झाला
आयोगाचे नाव
आहे म्हणे सातवा
लागू करायला
निघाला फतवा
आयोगाच्या घोषणेनं
बायका झाल्या दंग
सोन्याच्या नावानं
साहेबांचं डोकं तंग
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment