Posts

Showing posts from August, 2016

बंदी

आजची वात्रटिका....! बंदी ----- मोहमद तुघलक कसा होता बदलली होती राजधानी आज विरोधी बोलू लिहु नका उद्या शंभरावर जमने आणीबाणी यावर बंदी त्यावर बंदी झाला दिसतो गळु संविधानाचा विचा...

म्हडयावरचे लोणी

आजची टिका...!! म्हडयावरचे लोणी ------------------------ नदीत लोक मेले त्यांना सरकारी मदत आहे जिवंतही लपुन यादित घुसले ही कुठली पद्धत आहे? येता जाता नेत्यांना नावे झिजवायची आपली वाणी ज्याला ज्...

झेंडा

*विद्रोही कविता* झेंडा ------- सगळ्यांसमोर बलात्कार झाले किंकाळयांनी आसमंत फाटले आब्रूमध्ये कुणीही हात घातले आर्ततेने सारे रक्त जरी आटले मरण्यापेक्षा जगणे महाग झाले अनेक ...

राजकीय गेन

आजची टीका....!! राजकीय गेन ------------------ गोविंदाच्या हांडीला 'राज'कारणाचे थरच थर गोविंदाची काळजी कोणाला? गोविंदा..! मरायचे तर मर आजपर्यंत विझलेले तांडवाने नाचु लागतात धर्म संस्कृतिचा ...

मुली

आजची वात्रटिका.....!! मूली ह्या ग्रेटच असतात त्यांनीच देशाला तारलय आठवा लोकहो तुम्ही किती साक्षी सिंधुला मारलय? मुलीला बहरू दया जाऊ दया तिला उंच ती काही कमी नाही ताकद भरलेल...

पिताळले

आजची वात्रटिका पिताळले ------------ मोठ्यांभोवती वलय असतात खोटे ठरते त्यांचे कर्म अयुर्वेदिक त्याचे डोस बोगस संस्काराचा धर्म 'सकाळ' 'साम' प्रवचने बोगस आचार्य माताळले आहेत विश्व...

पोळखोल

आजची वात्रटिका....!! पोळ-खोल -------------- बोगस असूनही डॉक्टर म्हणून मिरवू लागतात खून करून खड्यात पुरुन माणुसकिचा कंड जिरवू लागतात पुरलेल्या माणुसकीवर सैतानी पोळ वाढले आहेत ढिम्म झ...

झोपा

आजची वात्रटिका....!! झोपा -------- रटाळपणा वाढतो त्याच त्या भाषणाच्या तोफा कोणीही असला तरी माणसाला येतात झोपा कायदेमंडळ कुठलेही असो झोपुंचा कुठलाही असो पक्ष बोलणाऱ्याने काळजी ...

गायी गायी

आजची वात्रटिका....!! गायी गायी -------------- गायी गायी वादात जो तो वादाच्या नादात वादाचा नाद कायदा बाद कायदा आला हातात उपयोगी पडतो घातात घात माणसं मारितो माणुसकीला धूळ चारितो धूळ प्र...

वाढदिवस

आजची वात्रटिका.....!! वाढदिवस ------------- या नेत्याचा वाढदिवस त्या नेत्याचा वाढदिवस जाहिरात आणि पोस्टरला फुटतात सारे पेव शुभेच्छा देणाऱ्यानाही येत असतो खुप चेव मायबापाची काळजी क...

पुतळा

आजची वात्रटिका....!! पुतळा --------- पुतळा एके पुतळा पुतळा दुणे घोळका विचारांना ठेंगा उंचीचा येतोय पुळका भक्त जयघोषात आनंदी बनला गुबुगुबु नंदी महापुरुष संपला जर विचार मेला......!! 👉🏻...

आंदोलन

आजची वात्रटिका......!! आंदोलन ------------ आंदोलन म्हणजे हादरा आंदोलन म्हणजे विरोध 'मूक' वाटत असला तरी लोकांच्या माथीं क्रोध फायदा कोणी घेण्याआधी सत्तेनं जागलं पाहिजे झोपेचं सोंग सोड...

आरक्षण

आजची वात्रटिका.......!! आरक्षण ----------- आरक्षण मिळाले कोर्टात गळाले साऱ्या देशात घडत आहे निरोपयोगी का देतात? हा प्रश्न पडत आहे आरक्षणाच्या भावनेवर नवनवे नेते मिळत आहेत सरकारेही ठ...

माणूस

आजची टीका.....!! माणुस --------- कुणाला जनावर म्हणा त्याला येतो राग त्याची कळी खुलेल म्हणा तुम्ही वाघ नावापुढे सिंह लावणे वाटत असतो खांदाणीपणा माणूस असतो दुटप्पी समजतो स्वतःला शह...

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य ----------- आज स्वातंत्र्याचा अर्थ खऱ्या अर्थाने सार्थ झाला ज्यांच्या हाती पदे आली त्यांनी आपापला परमार्थ केला स्वातंत्र्यासाठी लढणारे मेले खरे बोलणाऱ्याना गो...

युद्ध

आजची टीका....!! हारलेल्यांचे युद्ध --------------------- शिवनामाचा गजर करणारे टिकेमुळे 'भीड'ले आहेत लोकांना कळून चुकतेय कोणाचे मेंदु सडले आहेत ? 'ते' म्हणजे पुर्वदिशा त्यांचेच करा मान्य जयजय...

गोवंश

आजची टीका.....!! गोवंश --------- गोवंशाला वरचेवर राजकीय 'टेस्ट' येतेय गर्भवतींना खाण्यासाठी शेण मुताचे 'पेस्ट' येतेय गाय न पाळणा-यांना तीची जास्त कदर आहे बैलाचेही उपयोग व्हावेत तो आ...

पुराणातील वांगे

आजची टीका....!! पुराणातील वांगे -------------------- पुराणातील वांग्यातुन आपल्या परीने बोध असतो उत्तराखंडी सरकारचा 'संजीवन' शोध असतो कुणी बुवाच्या सांगण्यावरून सोन्यासाठी खणन केले त्या...

पुराणातील वांगे

आजची टीका....!! पुराणातील वांगे -------------------- पुराणातील वांग्यातुन आपल्या परीने बोध असतो उत्तराखंडी सरकारचा 'संजीवन' शोध असतो कुणी बुवाच्या सांगण्यावरून सोन्यासाठी खणन केले त्या...

बुडाखाली अंधार

आजची टीका.....!! बुडाखाली अंधार ---------------------- इलेक्ट्रॉनिक चौथा स्तंभ न्यायाधिशाप्रमांणे वागत आहे पुढच्याच्या भावना काही असो हवे तेच उत्तर मागत आहे खऱ्याचे खोटे खोटयाचे खरे करण्य...

एकीचे बळ

आजची टीका....!! एकीचे बळ --------------- संसद आणि विधिमंडळ यातील गोंधळ फेक असतो स्वतःच्या फायद्यासाठी विरोधी,सत्ताधारी एक असतो शेतकरी भावासाठी मोडतोय कष्टकारी मोबदल्यासाठी रडतोय या...

विभाजन

आजची टीका.....!! -------------------------- विभाजन प्रत्येक पक्षीय नेता विभाजनाच्या बाबी मांडत असतो कुणी त्याच्या बाजूने कुणी विरोधात भांडत असतो राज्याच्या विभाजनाला मोठा राजकीय गंध आहे कुणी ...

डिजीटल इंडिया

आजची टीका....!! ----------------------- डिजीटल इंडिया काय आहे त्याचे 'फल' काय आहे डिजीटल बाकी आपण नंतर पाहु आधी ऑनलाईन गंगाजल ट्विटरवर राजी नाराजी फेसबुकवर राजीनाम्याची आयडिया यालाच लोकांनी स...

फ्रेंडशिप डे

*2005 साली लिहिलेली एक कविता....* 👬👬👬👬👬   *फ्रेंडशिप डे* आज मित्र जमले अनेक त्यांची मैत्री आहे नेक असेच एकत्र खातात केक करतात नंतर ओवरटेक ||1|| रोज एकमेकांच्या करतात उचाळक्या पाठी...

माणुसकी

Image
माणुसकी धर्मासाठी साऱ्या जगभर होत आहेत युद्ध निळे आकाश आमचेच म्हणू शकतात बौद्ध  ||1|| उगवता आणि मावळता सूर्य असतो भगवा म्हणू शकतात हिंदू त्यावर आमचा दावा  ||2|| पाऊस खाली पडल्...

रजधानिची शान

मन की बात....!! *राजधानीची शान* आहे त्या प्राण्यांची दुर्दशा पेंग्विनची मात्र चलती आहे पोराच्या मनातील योजनाच भन्नाट आणि भलती आहे खड्डे असुदया गटारे असुद्या जिकडे तिकडे घण...

पुन्हा सेल्फी

आजची टीका....!! *पुन्हा सेल्फी* एकाचा वाद मिटताच दुसऱ्याची सेल्फी धडकली आहे ज्यांनी निर्णय'प्रकाश' द्यावा त्यांची 'पालक'नौका कॅमेऱ्यात अडकली आहे जनता त्रासात असते अप्तांना...

शोध

मन की बात....!! *शोध* सामान्यांच्या जीवावर काहीही चालत आहे सत्ता आणि विरोधी यातही राजकीय बोलत आहे सामान्य नागरिक जीवनातून मुकले नक्कीच शोध व्हावा कोण कुठे चुकले ? आशा घटनांत ...

कुस्ती

मन की बात....!! *मस्ती आणि कुस्ती* समजले आता ऑलोम्पिकचे पदक का मिळत नाहीत ? निवडीत येथे 'गेम' होतात खरे कोणी खेळत नाहीत जाल तिथे राजकारण डोपिंगरूपी मस्ती आहे खऱ्याला डावलले जाते...