डिजीटल इंडिया

आजची टीका....!!
-----------------------

डिजीटल इंडिया

काय आहे त्याचे 'फल'
काय आहे डिजीटल
बाकी आपण नंतर पाहु
आधी ऑनलाईन गंगाजल

ट्विटरवर राजी नाराजी
फेसबुकवर राजीनाम्याची आयडिया
यालाच लोकांनी समजावं का?
आजचा डिजीटल इंडिया...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी