एकीचे बळ

आजची टीका....!!

एकीचे बळ
---------------
संसद आणि विधिमंडळ
यातील गोंधळ फेक असतो
स्वतःच्या फायद्यासाठी
विरोधी,सत्ताधारी एक असतो

शेतकरी भावासाठी मोडतोय
कष्टकारी मोबदल्यासाठी रडतोय
यासाठी तत्परता येईल काय ?
उत्तर प्रतिनिधी राज देईल काय ?

मानधनाच्या वाढीची
ही योग्य वेळ नाही
संवेदना मेली तुमची
हा भावनेशी खेळ नाही ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी