आरक्षण
आजची वात्रटिका.......!!
आरक्षण
-----------
आरक्षण मिळाले
कोर्टात गळाले
साऱ्या देशात घडत आहे
निरोपयोगी का देतात?
हा प्रश्न पडत आहे
आरक्षणाच्या भावनेवर
नवनवे नेते मिळत आहेत
सरकारेही ठाम नाहीत
मतलाभासाठी खेळत आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment