आंदोलन

आजची वात्रटिका......!!

आंदोलन
------------
आंदोलन म्हणजे हादरा
आंदोलन म्हणजे विरोध
'मूक' वाटत असला तरी
लोकांच्या माथीं क्रोध

फायदा कोणी घेण्याआधी
सत्तेनं जागलं पाहिजे
झोपेचं सोंग सोडून
वायद्याचं वागलं पाहिजे

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी