म्हडयावरचे लोणी

आजची टिका...!!

म्हडयावरचे लोणी
------------------------
नदीत लोक मेले
त्यांना सरकारी मदत आहे
जिवंतही लपुन यादित घुसले
ही कुठली पद्धत आहे?

येता जाता नेत्यांना नावे
झिजवायची आपली वाणी
ज्याला ज्याला खाता येईल
ते खातात म्हडयावरचे लोणी

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी