रजधानिची शान
मन की बात....!!
*राजधानीची शान*
आहे त्या प्राण्यांची दुर्दशा
पेंग्विनची मात्र चलती आहे
पोराच्या मनातील योजनाच
भन्नाट आणि भलती आहे
खड्डे असुदया गटारे असुद्या
जिकडे तिकडे घणाच घाण
'ओपन जिम' आणि पेंग्विन
बनले राजधानीची शान ?...!!
✍🏿श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment