मुली

आजची वात्रटिका.....!!

मूली ह्या ग्रेटच असतात
त्यांनीच देशाला तारलय
आठवा लोकहो तुम्ही
किती साक्षी सिंधुला मारलय?

मुलीला बहरू दया
जाऊ दया तिला उंच
ती काही कमी नाही
ताकद भरलेली खच्च....!!

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'