झोपा

आजची वात्रटिका....!!

झोपा
--------
रटाळपणा वाढतो
त्याच त्या भाषणाच्या तोफा
कोणीही असला तरी
माणसाला येतात झोपा

कायदेमंडळ कुठलेही असो
झोपुंचा कुठलाही असो पक्ष
बोलणाऱ्याने काळजी घ्यावी
त्यानेच असावे दक्ष

आमदार खासदार मुख्यमंत्री
झोपु शकतो विरोधी नेता
झोपलेल्या व्यवस्थेला जागवण्याची
सांगा कधी काळजी घेता?

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
  aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'